Sunday, August 31, 2025 04:13:26 PM
गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे.
Jai Maharashtra News
2025-07-10 12:01:23
या घटनेत पुलावरून जाणारे दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने माही नदीत पडली. पूल कोसळल्यामुळे एक टँकर अजूनही पुलावर लटकत आहे.
2025-07-09 14:54:53
कर्जबाजारीपणातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलेले आहे. पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाची हत्या करून तरुणाने आत्महत्या केली आहे. धाराशिवमधील बावी गावातील खळबळजनक प्रकार आहे.
Apeksha Bhandare
2025-06-16 19:50:14
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
2025-06-16 19:31:30
उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला आहे. पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गणेशनगर भागात नाल्यावरचा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
2025-06-16 18:43:06
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेला मोठा धक्का बसला.
Avantika parab
2025-06-16 14:07:15
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.
2025-06-16 12:35:25
मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्ष जुना पूल कोसळला असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश मिळाले आहे. अंदाजे 5 ते 7 जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
2025-06-15 21:07:28
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
2025-06-15 20:16:44
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
2025-06-15 20:08:45
पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळला. या दुर्घटनेची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.
2025-06-15 19:06:06
महाराष्ट्रात मे महिन्यातचं मान्सून दाखल झाला होता. परंतु, त्यानंतर राज्यात मान्सूचा वेग मंदावला होता. आता पुन्हा मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनली आहे.
2025-06-15 17:21:28
शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. गोगावलेंच्या दाव्यावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
2025-06-15 17:20:53
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केलाय.
2025-06-15 17:09:52
पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला आहे. त्यात बारा जणांचा मृत्यू झाला आहे. अंदाजे 20 ते 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
2025-06-15 15:59:54
आयएमडीने मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, ठाणे, रायगड आणि पालघर या शेजारील जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
2025-06-15 15:06:31
दिन
घन्टा
मिनेट